अलोंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अलॉंग भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे.

हे शहर पश्चिम सियांग जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. अरुणाचल प्रदेशातील पश्चिम सियांग जिल्ह्याचे मुख्यालय असलेले अलॉंग शहर आसाम राज्याच्या सीमेपासून जवळ आहे. वसले आहे. हिरवे शहर, आरोग्यदायी शहर म्हणूनही अलोंगची ओळख आहे. हे थंड हवेचे ठिकाण असून, उन्हाळ्यात येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते.

हवामान[संपादन]

अलॉंग शहरातील हवामान वर्षभर संमिश्र स्वरुपाचे असते. हिवाळ्यात येथील तापमान ० डिग्री सेल्सीअसच्या जवळपास असते. तर उन्हाळ्यात जवळपास ३२ डिग्री पर्यंत जाते. या शहरात पाऊसही मोठ्या प्रमाणात पडतो. वर्षभरात जवळपास २४७६ मिलीमीटर पाऊस येथे पडतो.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.