सदस्य:Amit Hadkar
स्वागत | Amit Hadkar, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | Amit Hadkar, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,५१० लेख आहे व १४९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
दृश्य संपादकात समाविष्ट करा या ड्रॉपडाउन मेनुवरून छायाचित्रे (मिडिया), साचे (टेंप्लेट) आणि सारणी (टेबल) या सुविधांशिवाय 'छायाचित्र दिर्घीका, 'आलेख' (ग्राफ) इत्यादी सुविधा सुद्धा उपलब्ध होतात.
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
नमस्कार, तुम्ही मराठी विकिपीडिया साठी महत्वाचे योगदान द्याल याची अपेक्षा आणि खात्री बाळगतो....
काही मदत लागल्यात अवश्य सांगा.....
मी परवलीच्या शब्दासाठी अर्ज केल्यावर माज्या मेल मधे काही त्रुटी आढळल्या
[संपादन]मी Amit Hadkar, मराठी विकिपीडियात नवीन सदस्य आहे. मला विकि-मार्गदर्शकांचे मार्गदर्शन आणि मदत हवी आहे!
(मार्गदर्शकांना सूचना: आपण मदत केल्यावर किंवा या सदस्याच्या ५०० संपादनांनतर हा संदेश कृपया काढून टाकावा)
सर्वेक्षण(सर्व्हे)
[संपादन]- भाषा-
- सद्य निवास(केवळ शहर किंवा गावाचे नाव लिहा पत्ता फोन इमेल इत्यादी लिहिणे टाळावे) -
- वय-
- शिक्षण-
- आपल्याला मराठी विकिपीडीयाची माहिती कोठून मिळाली.
- वाचण्याकरिता आवडीचे विषय-
- लिहिण्याकरिता आवडीचे विषय-
- इंटरनेटचा वापर मुख्यत्वे
- ऑपरेटींग सिस्टीम
- ब्राऊजर
- लिहिण्याकरिता मराठी फाँट
- माझी शंका
मी परवलीच्या शब्दासाठी अर्ज केल्यावर माज्या मेल मधे काही त्रुटी आढळल्या त्या मला तुम्हाला पाठवायच्या आहेत.तुम्हाला मेल चा मजकूर कुठे पाठवू कि जेणेकरून तुम्हाला समजेल कि त्रुटी काय आहेत त्या? किवा तुम्ही स्वत परवलीचा शब्दासाठी अर्ज करा.कदाचित मलाच हा चुकीचा मेल आला असेल तर का आला याची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी कोणती काळजी घ्यावी हे कृपया सांगा.मला जो मेल आला त्यात परवलीचा शब्दामध्ये काही अक्षर अधिक जोडली गेली होती.कृपया या गोष्टीची दखल घेणे.धन्यवाद
- माझे प्रश्न
- ...
- ...
- ...
- आपल्याला यापूर्वी पानावर दिलेली माहिती/ सहाय्य उपयूक्त वाटले काय ?
- होय/नाही
- अशी सुधारणा हवी-
- ...
- ...
- ...
- धन्यवाद!
- माझे सदस्य नाव/टोपण नाव:
- Amit Hadkar (चर्चा) १९:०८, २ जून २०१२ (IST)
मी Amit Hadkar, मराठी विकिपीडियात नवीन सदस्य आहे. मला विकि-मार्गदर्शकांचे मार्गदर्शन आणि मदत हवी आहे!
(मार्गदर्शकांना सूचना: आपण मदत केल्यावर किंवा या सदस्याच्या ५०० संपादनांनतर हा संदेश कृपया काढून टाकावा)
सर्वेक्षण(सर्व्हे)
[संपादन]- भाषा-मराठी
- सद्य निवास(केवळ शहर किंवा गावाचे नाव लिहा पत्ता फोन इमेल इत्यादी लिहिणे टाळावे) -
- वय-
- शिक्षण-
- आपल्याला मराठी विकिपीडीयाची माहिती कोठून मिळाली.
- वाचण्याकरिता आवडीचे विषय-
- लिहिण्याकरिता आवडीचे विषय-
- इंटरनेटचा वापर मुख्यत्वे
- ऑपरेटींग सिस्टीम
- ब्राऊजर
- लिहिण्याकरिता मराठी फाँट
- माझी शंका
- माझे प्रश्न
- ...
- ...
- ...
- आपल्याला यापूर्वी पानावर दिलेली माहिती/ सहाय्य उपयूक्त वाटले काय ?
- होय/नाही
- अशी सुधारणा हवी-
- ...
- ...
- ...
- धन्यवाद!
- माझे सदस्य नाव/टोपण नाव:
- Amit Hadkar (चर्चा) १९:०९, २ जून २०१२ (IST)