Jump to content

सदस्य:दैनिक संकेत टाइम्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संकेत टाइम्स हे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र आहे.हे वृत्तपत्र नोंव्हेबर ९,इ.सं.२०१५ रोजी सुरू झाले.जत तालुक्यातील जत,डफळापूर येथे वृत्तपत्र विक्री करणारे राजू माळी हे संपादक आहेत.जत सारख्या दुष्काळी भागातून आलेले हे दैनिक सांगली जिल्ह्यात प्रकाशित होते.सांगली जिल्ह्यात संकेत टाइम्सची होम आवृत्ती प्रसिद्ध होते.प्रचंड दुष्काळ,भोंडी माळे,सकाळी ७ वाजताही उन्हात भाजून ‌निघेल,पाणी टंचाई,आवर्षणग्रस्त असणाऱ्या जत‌ तालुक्यात संकेत टाइम्सची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.जत विधानसभा मतदारसंघ