चर्चा:बारामती
Appearance
शिक्षण
[संपादन]शारदाबाई पवार महिला महाविद्यालयात कला,वाणिज्य, विज्ञान या शाखांमध्ये पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवले जातात. या महाविद्यालयात केवळ महिलांंना प्रवेश दिला जातो. वसतिगृहाची सोय आहे. Anandrao.kadamadtbaramati (चर्चा) २२:४४, ३ जुलै २०१९ (IST)
बारामती नगरपालिका
[संपादन]या विषयावर माहिती हवी आहे. ज्ञानेश्वर खोडवे १०:०२, १० ऑगस्ट २०१९ (IST)