चर्चा:बारामती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शिक्षण[संपादन]

शारदाबाई पवार महिला महाविद्यालयात कला,वाणिज्य, विज्ञान या शाखांमध्ये पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवले जातात. या महाविद्यालयात केवळ महिलांंना प्रवेश दिला जातो. वसतिगृहाची सोय आहे. Anandrao.kadamadtbaramati (चर्चा) २२:४४, ३ जुलै २०१९ (IST)

बारामती नगरपालिका[संपादन]

या विषयावर माहिती हवी आहे. ज्ञानेश्वर खोडवे १०:०२, १० ऑगस्ट २०१९ (IST)