मिडियाविकी चर्चा:Common.css
Appearance
खालील साचे इंग्रजी विकिपीडियातून मराठी विकिपीडियात घेतले आहेत.infobox साचापद्धतीचे आहेत. आणि इंग्रजी विकिपीडियातील बर्याच साचांचा मुळाशी हे साचे आहेत.इंग्रजी विकिपीडियातून घेतलेले साचे मराठी विकिपीडियात घेत्ल्या नंतर ते नीट दिसण्याकरिता Common.css ची मोठी भूमीका आहे असे दिसते. en:MediaWiki:Common.css प्रमाणे मिडियाविकी:Common.css css उतरवून अद्यावत करणे खूप आवश्यक आणि निकडीचे आहे.साचा:प्रकल्प सध्या css support नसल्या मुळे नीट दिसत नाही. तरी प्रचालकांनी यात लक्ष घालून लौकरात लौकर हे करून द्यावे हि विनंती.
Message box मुख्य-साचे | |
---|---|
साचे | वापर |
{{Ambox}} | लेख |
{{Cmbox}} | वर्ग |
{{Imbox}} | चित्र |
{{Tmbox}} | चर्चा |
{{Fmbox}} | तळटीप / शीर्ष |
{{Ombox}} | इतर पाने |
{{Mbox}} | स्वयं-शोध |
{{Asbox}} | छोटी लेख |
{{Dmbox}} | निःसंदिग्धीकरण |
माहीतगार ०६:०५, ५ सप्टेंबर २००९ (UTC)
संपादन विनंती
[संपादन]@अभय नातू:
कृपया खलील असलेले कोड Common.css मध्ये जोडा
/* Shotcut indicator */
#mw-indicator-shortcut {
text-align: right;
white-space: nowrap;
}
धन्यवाद
--Tiven2240 (चर्चा) २१:३७, २६ मे २०२० (IST)
- @Tiven2240:,
- या कोडने काय फरक होईल?
- अभय नातू (चर्चा) १२:३७, २७ मे २०२० (IST)
- हे साचा {{लघुपथ}} याला वेवस्तीत दाखवण्यात मदत करील.(always top right and no wrapping on other texts). मी काळ साचा:लघुपथ यात काही नवीन बदल केले आहेत त्यामुळे हे कोड आवश्यक वाटते. --Tiven2240 (चर्चा) १४:१०, २७ मे २०२० (IST)