ॲरन गेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ॲरन जेम्स गेल (८ एप्रिल, १९७०:न्यू झीलंड - हयात) हा न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू आहे.

ॲरन याने ओटॅगोकडून एकूण ५२ प्रथम-श्रेणी आणि ८० लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात न्यू झीलंड संघातर्फे खेळला.