Jump to content

ॲबी ऐटकेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ॲबी ऐटकेन (११ एप्रिल, इ.स. १९९१ - ) ही स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंडकडून एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.

ऐटकेन स्कॉटलंडच्या महिला क्रिकेट संघाची संघनायिका आहे.