ॲन सलिव्हान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ॲन सलिव्हान मेसी (१४ एप्रिल, १८६६:मॅसेच्युसेट्स, अमेरिका - २० ऑक्टोबर, १९३६:क्वीन्स, न्यू यॉर्क, अमेरिका) या हेलेन केलर यांच्या शिक्षिका होत्या.

यांचे मूळ नाव जोहाना मॅन्सफील्ड सलिव्हान होते.