ॲडीव्हि अलिबाली
अॅडीव्हि अलिबाली | |
---|---|
जन्म |
अॅडीव्हि शेरोफी २२ मे १९३४ (age 87), टिराना अल्बेनिया |
राष्ट्रीयत्व | अल्बेनियन |
पेशा | अभिनेत्री, बॅलेट डान्सर |
कारकिर्दीचा काळ | १९५३ - १९६६ |
प्रसिद्ध कामे | द ग्रेट वॉरियर स्कॅन्डरबॅग |
जोडीदार | युसुफ अलीबाली (? - २००३) |
वडील | हाकी शेरोफी |
पुरस्कार | Merited Artist |
अॅडीव्हि अलिबाली शेरोफी ( २२ मे १९३४) ही अल्बेनियन अभिनेत्री आहे. ती एक बॅले नृत्यांगना आहे. तिची नृत्य शैली ममिका कस्ट्रिओटीसारखी आहे [१]. हिने वठवलेली ग्रेट वॉरियर स्कॅन्डरबर्ग मधील स्कँडरबॅग यांची बहीण ही सर्वात उत्तम व्यक्तिरेखा म्हणून प्रसिद्ध आहे.
जीवन आणि कारकीर्द
[संपादन]अॅडीव्हि अलिबालीचा जन्म २२ मे १९३४ [२] ला टिराना अल्बेनिया येथे झाला होता. ती लहान असतानाच तिने राष्ट्रीय चित्रपट आणि नाट्यगृहात अभिनय करण्याचे आणि अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहिले होते. जेव्हा तिने ममिका कस्ट्रिओटी,[३] स्कँडरबर्गची बहीणीची [४][५] भूमिका द ग्रेट वॉरियर स्कॅन्डरबॅगमध्ये वठवली तेव्हा तिची अभिनेत्री म्हणून कारकीर्दची सुरुवात झाली. यामुळे तिचे स्वप्न सत्यात उतरले. या चित्रपटा नंतर तिने नर्तक आणि नृत्यनाट्य म्हणून काम सुरू करून प्रसिद्धी आणि सन्मान मिळविला. दुर्दैवाने तिच्या कलात्मक जीवनात व्यत्यय आला जेव्हा [६] तिच्या नवऱ्याला अटक झाली.
वैयक्तिक जीवन आणि पुरस्कार
[संपादन]युसुफ अलीबलीबरोबर लग्न झाले होते. २००३ मध्ये त्याचा मृत्यू होझाला. तिला अल्बेनियाचा मेरिटेड आर्टिस्ट हा पुरस्कार मिळाला.[७]
संदर्भ
[संपादन]- ^ Alla, Adela (2018-12-22). "FOTO/ Adivie Alibali Sharofi, mamica e "Skënderbeut" nderohet në Krujë - ATSH -". Agjencia Telegrafike Shqiptare (इंग्रजी भाषेत). 2021-07-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-06-30 रोजी पाहिले.
- ^ "Adivije Alibali Sharofi (1934)". Berati TV (इंग्रजी भाषेत). 2020-05-23. 2021-06-30 रोजी पाहिले.
- ^ "Pioneria e kinematografisë shqiptare, Adivije Alibali… Mamica Kastrioti". Ekskluzive (इंग्रजी भाषेत). 2019-05-25. 2021-06-30 रोजी पाहिले.
- ^ "Adivije Alibali tregon si u bë pjesë e filmit Skënderbeu (Emisioni 10 - Sezoni 1)". Tv Klan (इंग्रजी भाषेत). 2009-03-08. 2021-06-30 रोजी पाहिले.
- ^ "AKTORËT SOVJETIKË DHE SHQIPTARË NË FILMIN "SKËNDERBEU" – Nga Skifter Këlliçi". VOAL - Voice of Albanians (इंग्रजी भाषेत). 2018-12-23. 2021-06-30 रोजी पाहिले.
- ^ "Roli im si Mamica Kastrioti dhe internimi në Berat". Shekulli (इंग्रजी भाषेत). 2016-01-18. 2021-07-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-06-30 रोजी पाहिले.
- ^ "Meta takon aktoren Adivie Alibali, pjesë e filmit Skënderbeu: Mbresa të jashtëzakonshme (Foto) - Shqiptarja.com". shqiptarja.com (अल्बानियन भाषेत). 2021-06-30 रोजी पाहिले.