Jump to content

२०२३ क्रिकेट विश्वचषक - स्पर्धा कार्यक्रम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२०२३ क्रिकेट विश्वचषक स्पर्धा भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२३ दरम्यान खेळली गेली.[]

कार्यक्रम

[संपादन]

या स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला गेला.

संदर्भ

[संपादन]
  1. "ICC Men's T20 World Cup 2020 postponed". International Cricket Council. 20 July 2020 रोजी पाहिले.