२०१८ अमृतसर रेल्वे अपघात
Appearance
२०१८ अमृतसर रेल्वे अपघात
| देश | भारत |
|---|---|
| स्थान | अमृतसर |
| भौगोलिक गुणक | ३१°३७′५१″N ७४°५३′५०″E |
| तारीख | १९ ऑक्टोबर 2018 |

१९ ऑक्टोबर २०१८ रोजी अमृतसर, भारतच्या पूर्वेकडील भागातील रेल्वे गाडी खाली चिरडल्याने अपघात घडला. लोकं रावण दहन (दसराउत्सव) पहाण्यासाठी गर्दीने रुळांवर एकत्र उभी होती. या दुर्घटनेमुळे ६१ जण मृत्युमुखी तर २०० लोकं जखमी झाली.[ संदर्भ हवा ]