२००६-०७ आयसीसी तिरंगी मालिका
Appearance
२००६-०७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत असोसिएट्स त्रिकोणीय मालिका | |||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
स्पर्धेचा भाग | |||||||||||||||||||||||||||||||||
तारीख | २६ नोव्हेंबर - २ डिसेंबर २००६ | ||||||||||||||||||||||||||||||||
स्थान | दक्षिण आफ्रिका | ||||||||||||||||||||||||||||||||
निकाल | विजेता – नेदरलँड्स | ||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||
दक्षिण आफ्रिकेतील असोसिएट्स त्रिकोणीय मालिका ही दक्षिण आफ्रिकेत आयोजित कॅनडा, नेदरलँड्स आणि बर्म्युडा या राष्ट्रीय संघांचा समावेश असलेली एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा होती.
सामने
[संपादन] २६ नोव्हेंबर २००६
धावफलक |
वि
|
||
रायन टेन डोशेट ४९ (४४)
सुनील धनीराम ३/३४ (१० षटके) |
डॉन मॅक्सवेल ५९ (६९)
लुक व्हॅन ट्रोस्ट २/२९ (५ षटके) |
- आशिफ मुल्ला (कॅनडा) आणि मार्क जोंकमन (नेदरलँड) यांनी वनडे पदार्पण केले.
२८ नोव्हेंबर २००६
धावफलक |
वि
|
||
सलीम मुकुद्देम ४३ (७६)
टिम डी लीडे ३/२६ (१० षटके) |
रायन टेन डोशेट ६५ (७८)
हसन डरहम १/४३ (७.५ षटके) |
- मॉरिट्स व्हॅन निरोप (नेदरलँड्स) ने वनडे पदार्पण केले.
३० नोव्हेंबर २००६
धावफलक |
वि
|
||
सलीम मुकुद्देम ५७ (१०४)
जॉर्ज कॉड्रिंग्टन ४/३३ (६ षटके) |
अब्दुल समद ३९ (७०)
हसन डरहम ३/५२ (१० षटके) |
१ डिसेंबर २००६
धावफलक |
वि
|
||
डेसमंड चुमनी ४४ (६५)
टिम डी लीडे २/२९ (१० षटके) |
दान व्हॅन बुंगे ५२ (६४)
उमर भाटी २/२५ (९ षटके) |
- पावसामुळे ४१व्या षटकातील चौथ्या चेंडूनंतर नेदरलँडचा डाव थांबवण्यात आला.