२००४ नॅटवेस्ट आंतरराष्ट्रीय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तानने एक दिवसीय आंतरराष्ट्रीय एक सामना खेळला आणि तो ऑस्ट्रेलियाने जिंकला.

४ सप्टेंबर २००४ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२६९/६ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२५९ (४८.२ षटके)
अँड्र्यू सायमंड्स १०४ (१०३)
मोहम्मद सामी २/५६ (१० षटके)
मोहम्मद युसूफ ८८ (९८)
मायकेल कॅस्प्रोविच ५/४७ (९.२ षटके)
ऑस्ट्रेलिया १० धावांनी विजयी
लॉर्ड्स, लंडन
पंच: डेव्हिड शेफर्ड (इंग्लंड) आणि स्टीव्ह बकनर (वेस्ट इंडीज)
सामनावीर: अँड्र्यू सायमंड्स (ऑस्ट्रेलिया)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.