२०००-०१ एआरवाय सुवर्ण चषक
Appearance
| २०००-०१ एआरवाय गोल्ड कप | |||||||||||||||||||||||||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| स्पर्धेचा भाग | |||||||||||||||||||||||||||||||||
| तारीख | ८–२० एप्रिल २००१ | ||||||||||||||||||||||||||||||||
| स्थान | शारजाह, संयुक्त अरब अमिराती | ||||||||||||||||||||||||||||||||
| निकाल | श्रीलंका विजयी | ||||||||||||||||||||||||||||||||
| मालिकावीर | इंझमाम-उल-हक (पाकिस्तान) | ||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||
२०००-०१ एआरवाय गोल्ड कप ही ८ ते २० एप्रिल २००१ दरम्यान शारजाह, संयुक्त अरब अमिराती येथे आयोजित केलेली त्रिकोणी वनडे क्रिकेट स्पर्धा होती.[१] यात न्यू झीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका या राष्ट्रीय क्रिकेट संघांचा समावेश होता. अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव करणाऱ्या श्रीलंकेने ही स्पर्धा जिंकली होती.
गुण सारणी
[संपादन]| Team | खेळले | जिंकले | हरले | टाय | परिणाम नाही | धावगती | गुण[२] |
|---|---|---|---|---|---|---|---|
| ४ | ४ | ० | ० | ० | +१.१६६ | ८ | |
| ४ | १ | ३ | ० | ० | −०.०८५ | २ | |
| ४ | १ | ३ | ० | ० | −०.९८९ | २ |
पहिला सामना
[संपादन]वि |
||
सईद अन्वर ९० (११७) अकलंका गणेगामा २/२७ (४ षटके) |
रोमेश कालुविथरणा ६३ (७३) वकार युनूस ४/४९ (८ षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- हुमायून फरहत, मोहम्मद सामी (दोन्ही पाकिस्तान) आणि अकालंका गनेगामा (श्रीलंका) यांनी वनडे पदार्पण केले.
दुसरा सामना
[संपादन]वि |
||
मॅथ्यू सिंक्लेअर ६० (८९) मुथय्या मुरलीधरन ३/१२ (७.१ षटके) |
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- आंद्रे अॅडम्स (न्यू झीलंड) ने वनडे पदार्पण केले.
तिसरा सामना
[संपादन]वि |
||
मॅथ्यू सिंक्लेअर ११७ (१४४) अब्दुल रझ्झाक २/३१ (७ षटके) |
शाहिद आफ्रिदी ७० (४३) आंद्रे अॅडम्स १/३८ (८ षटके) |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
चौथा सामना
[संपादन]वि |
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- काशिफ रझा (पाकिस्तान) ने वनडे पदार्पण केले.
पाचवा सामना
[संपादन]वि |
||
ख्रिस नेव्हिन ५० (४०) सकलेन मुश्ताक ४/१७ (७.३ षटके) |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- काइल मिल्स (न्यू झीलंड) यांनी वनडे पदार्पण केले.
सहावी वनडे
[संपादन]वि |
||
मॅथ्यू सिंक्लेअर ११८* (१३७) सनथ जयसूर्या २/४७ (१० षटके) |
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
अंतिम सामना
[संपादन]वि |
||
मार्वन अटापट्टु ८९ (११९) सकलेन मुश्ताक ३/५४ (९ षटके) |
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
संदर्भ
[संपादन]- ↑ Fixtures
- ↑ "Points Table". ESPN Cricinfo.