Jump to content

१९९० आयसीसी चषक बाद फेरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(१९९० आयसीसी ट्रॉफी बाद फेरी या पानावरून पुनर्निर्देशित)
  उपांत्य सामने अंतिम सामना
             
२० जून- द हेग, नेदरलँड्स
  केन्याचा ध्वज केन्या २०२/१०  
  Flag of the Netherlands नेदरलँड्स २०५/५  
 
२३ जून- द हेग, नेदरलँड्स
     Flag of the Netherlands नेदरलँड्स १९७/९
   झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १९८/४


२१-२२ जून- द हेग, नेदरलँड्स
 झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे २३१/७
 बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १४७/१०  

उपांत्य फेरी

[संपादन]

पहिला उपांत्य सामना

[संपादन]
२० जून १९९०
धावफलक
केन्या Flag of केन्या
२०२ (५९.४ षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
२०५/५ (५६.२ षटके)
आसिफ करीम ५३
पॉल-जॅन बेकर ६/४१ (११.४ षटके)
टिम डी लीड ५६*
टिटो ओडुंबे ३/३९ (११.२ षटके)
Flag of the Netherlands नेदरलँड्स ५ गडी राखून विजयी
डी डायपुट, हेग
  • केनियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

दुसरा उपांत्य सामना

[संपादन]
२१-२२ जून १९९०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२३१/७ (६० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१४७ (५३.१ षटके)
डेव्हिड हॉटन ९१*
घोलम नौशेर ३/४७ (१२ षटके)
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ८४ धावांनी विजयी
डी डायपुट, हेग
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • २१ जून रोजी कोणताही खेळ होऊ शकला नाही, त्यामुळे दुसऱ्या दिवशी सामना खेळवण्यात आला. याचा अर्थ नियोजित तिस-या स्थानाचा प्ले-ऑफ रद्द करण्यात आला.

अंतिम सामना

[संपादन]
२३ जून १९९०
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
१९७/९ (६० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१९८/४ (५४.२ षटके)
स्टीवन लबर्स ४७
अली शाह ४/५६ (१२ षटके)
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ६ गडी राखून विजयी
डी डायपुट, हेग
सामनावीर: अँडी फ्लॉवर (झिम्बाब्वे)
  • नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • झिम्बाब्वेने १९९० आयसीसी ट्रॉफी जिंकली.

संदर्भ

[संपादन]