जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १८९४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(१८९४ विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा या पानावरून पुनर्निर्देशित)

१८९४ विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही इमॅन्युएल लास्करविल्हेल्म श्टाइनिट्स यांत झाली. यात इमॅन्युएल लास्कर विजयी झाला.

यातील पहिले आठ सामने न्यू यॉर्क शहरात, पुढील तीन फिलाडेल्फिया तर उरलेले आठ सामने माँत्रिआलमध्ये झाले.