जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १८९४
Appearance
१८९४ विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही इमॅन्युएल लास्कर व विल्हेल्म श्टाइनिट्स यांत झाली. यात इमॅन्युएल लास्कर विजयी झाला.
यातील पहिले आठ सामने न्यू यॉर्क शहरात, पुढील तीन फिलाडेल्फिया तर उरलेले आठ सामने माँत्रिआलमध्ये झाले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |