१८९२ विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

१८९२ विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही विल्हेल्म श्टाइनिट्समिखाईल चिगोरिन यांत झाली. क्युबातील हवाना शहरात झालेल्या या स्पर्धेत श्टाइनिट्स विजयी झाला.