जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १८९२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१८९२ विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही विल्हेल्म श्टाइनिट्समिखाईल चिगोरिन यांत झाली. क्युबातील हवाना शहरात झालेल्या या स्पर्धेत श्टाइनिट्स विजयी झाला.