१०० मीटर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

साचा:Infobox athletics event100 मीटर किंवा 100-मीटर डॅश ही ट्रॅक आणि फील्ड स्पर्धांमध्ये धावण्याची शर्यत आहे. कमीत कमी अंतराची ही मैदानी शर्यत सर्वात लोकप्रिय आणि प्रतिष्ठित एक प्रकार आहे. पुरुषांसाठी १८९६ पासून आणि महिलांसाठी १९२८ पासून उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये ही शर्यत समाविष्ट करण्यात आली. १९८३ पासून वर्ल्ड चॅम्पियनशिपची १०० मीटर शर्यत सुरू झाली.

महिला गटातील १०० मीटर शर्यत – 2015 मधील वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जमैकाची धावपटू शेली-अ‍ॅन फ्रेझर-प्रायसने सुवर्णपदक जिंकले.

मी ऑलिम्पिक किंवा वर्ल्ड चॅम्पियन धावपटूला "जगातील सर्वात वेगवान पुरुष किंवा महिला" असे नाव दिले जाते. ख्रिस्तियन कोलमन आणि शेली-अ‍ॅन फ्रेझर-प्राइस हे वर्ल्ड चॅम्पियन आहेत; पुरुष व महिला गटात ऑलिम्पिक चॅम्पियन युसेन बोल्ट आणि इलेन थॉम्पसन आहेत.[ संदर्भ हवा ]