ह.भ.प.नामदेव महाराज पठाडे
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
वै. ह.भ.प.नामदेव महाराज पठाडे
जन्मस्थळ :- महाराष्ट्र (हिँगोली जिल्हा)
भाषा :- मराठी
कार्य :- किर्तनकार -----------------------------
ह.भ.प. नामदेव महाराज पठाडे,यांनी श्री क्षेत्र आंळदी येथे ज्ञानेश्वरी,भागवत,गीता,आंभगाचे आध्यायन करून रुढ अर्थाने शिक्षण घेऊन महाराष्ट्रात किर्तनाचा पाया उंचावला.किर्तन कला काय आहे किर्तनाचे महत्त्व काय आहे.हे संपूर्ण वारकरी साधारण मंडळीला,पटवुन सांगत आसत.
ज्ञानेश्वरी,भागवत,गीता.रामायण आणि आंभग ई. मुखोगत करुण आपल्या आत्मज्ञानातुन जीवन काय आहे .जिवण कसे जगावे गीता,आंभग,हरिपाठ,गाथा ,ज्ञानेश्वरी,संतदर्शन देवदर्शन या गोष्टी म्हणजे महाराजांचे किर्तन होय.खरोखर सांगायचे म्हणले तर महाराजाचा आवाज कंठ महाराजानी निवडलेला किर्तनासाठी आंभग.किर्तन श्रवण करण्यात सर्व महाराष्ट्रात लोकांना खुपच आंनद किर्तनात वाटत आसे महाराष्ट्रात कोठेही किर्तन आसो मंडळी लोकांची धावपळ आसत.तसेच ह.भ.प.नामदेव महाराज पठाडे यांचा जन्म मराठी समाजामधील महाराष्ट्रातील हिँगोली जिल्ह्यातील (चोरजवळा ) आता थोर जवळा या गांवी झाला( जन्म; मुत्यु:-1997 ) त्यांनी बरेच गावोगांवी जाऊन किर्तने केली.महाराजांच्या किर्तनाने,वाणीमुळे त्याच्या कौतुकाने "संतश्रेष्ट्र " ह.भ.प. नामदेव महाराज पठाडे म्हणुण आज सुद्धा लोक ओळखतात. तसेच काही पुढे त्यांचि पुस्तके प्रसिद्ध झाली. हिँगोली जिल्ह्यातील मंडळीनी त्याची सेवाभावी संस्था त्याच्या नावानी स्थापित केली त्यांच्या किर्तनाच्या DVD. टेप कॅसेट सुद्धा आजपर्यत आहेत त्या आपण आपल्या मोबाईल मेमोरी मध्ये डाऊनलोन करु शकतोत.त्याच्या किर्तनाच्या कॅसेटची निर्मीती होऊन त्या पुढीलप्रमाने आहेत .त्याच्या कॅसटचा आंनद घेऊ शाकता
अंभग,कॅसेट:-
नारायण नामे होऊ जीवनमुक्त
आधिकार तैसा दावियेला मार्ग काला खाऊ दहीभात
दंडवत आचार्य
प्रवचन
हरिचिया दासा हरि दाही दिशा
समचरण दृष्टी विटेवरी साजीरी
सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला