Jump to content

होलोसिन कालखंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पृथ्वीच्या अब्जावधी वर्षांच्या इतिहासात इसवीसनाच्या पूर्वी सुमारे १२००० ते ११००० वर्षांपूर्वी शेवटचे हिमयुग संपुष्टात येऊन उबदार आणि आद्र हवामानाचा एक नवा कालखंड सुरू झाला,त्याला होलोसिन कालखंड असे म्हणतात.[]

  1. ^ पृथ्वी वरील कालखंड