होर्हे फुसाइल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

होर्हे सिरो फुसाइल पेर्दोमो (१९ नोव्हेंबर, १९८४ - ) हा उरुग्वेचा ध्वज उरुग्वेकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा एफसी कार्ताहेना कडून खेळतो. हा उजव्या किंवा डाव्या फळीतून खेळतो.