होम रन
Jump to navigation
Jump to search

मेजर लीग बेसबॉलमध्येएका मोसमात सर्वाधिक होम रन मारण्याचा विक्रम बॅरी बाँड्सच्या (उजवीकडील) नावावर आहे.

जगातील सर्व स्पर्धांमध्ये सर्वाधिक होम रनचा विक्रम सदाहारू ओहच्या नावावर आहे
बेसबॉल खेळताना बॅटरने टोलवलेला चेंडू परत बेसवर येण्याआधी जर बॅटर तीनही बेस शिवून परत होमप्लेटवर आला तर होम रन झाला असे म्हणतात.
बॅटरने मारलेला चेंडू टप्पा न पडता सीमापार झाल्यास ऑटोमॅटिक होम रन होतो. सहसा या प्रकारे होम रन केला जातो पण चेंडू मैदानाच्या आत असताना बॅटरने बेसना प्रदक्षिणा घातली तरी तो होम रन धरतात. अशाला इनसाइड-द-पार्क-होमरन म्हणतात.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |