होम रन
Appearance
बेसबॉल खेळताना बॅटरने टोलवलेला चेंडू परत बेसवर येण्याआधी जर बॅटर तीनही बेस शिवून परत होमप्लेटवर आला तर होम रन झाला असे म्हणतात.
बॅटरने मारलेला चेंडू टप्पा न पडता सीमापार झाल्यास ऑटोमॅटिक होम रन होतो. सहसा या प्रकारे होम रन केला जातो पण चेंडू मैदानाच्या आत असताना बॅटरने बेसना प्रदक्षिणा घातली तरी तो होम रन धरतात. अशाला इनसाइड-द-पार्क-होमरन म्हणतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |