Jump to content

होजे एदुआर्दो दोस सांतोस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
होजे एदुआर्दो दोस सांतोस

होजे एदुआर्दो दोस सांतोस ( २८ ऑगस्ट, इ.स. १९४२:लुआंडा, अँगोला - ) हे पश्चिम आफ्रिकेतील अँगोला देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि संरक्षण दलांचे व शासनाचे प्रमुख आहेत. ते इ.स. १९७९ सालापासून इ.स. २०१७ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर होते. २०१७ पासून जोआओ लोरेन्सो ॲंगोलाचे राष्ट्राध्यक्ष आहेत.

बाह्य दुवे[संपादन]