Jump to content

होजे अँतोनियो रेमोन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कर्नल होजे अँतोनियो रेमोन कँतेरा (एप्रिल ११, इ.स. १९०८ - जानेवारी २, इ.स. १९५५) हा पनामाचा राष्ट्राध्यक्ष होता. हा १ ऑक्टोबर ते मृत्यूपर्यंत सत्तेवर होता. याआधीही १९४० च्या दशकात हा पडद्याआडून सरकार चालवीत असे.