हॉवर्ड कार्टर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हॉवर्ड कार्टर

हॉवर्ड कार्टर (९ मे, इ.स. १८७४ - २२ मार्च, इ.स. १९३९) हा ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ होता. इजिप्तमधील तुतनखामनची कबर याने शोधून काढली.