हेल काउंटी, अलाबामा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ग्रीन्सबोरो येथील हेल काउंटी न्यायालय

हेल काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र ग्रीन्सबोरो येथे आहे.ref name="GR6">"Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.</ref>

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १४,८७५ इतकी होती.[१]

हेल काउंटी टक्सालूसा महानगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीला कॉन्फेडरेट सैन्याधिकारी स्टीवन हेलचे नाव दिले आहे.[२]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. April 8, 2022 रोजी पाहिले.
  2. ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. Govt. Print. Off. pp. 147.