Jump to content

हेलेपोलिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हेलेपोलिस
weapon family
उपवर्गवेढामनोरा संपादन
मूळ देशप्राचीन ग्रीस संपादन
Designed byPolyidus of Thessaly संपादन

हेलेपोलिस (ἑλέπολις, "शहरांचा ताबा घेणारे") हे एक प्राचीन वेढा यंत्र असून ह्याचा शोध थेसालीचा पोलिडसने लावला. हा वेढा मनोरा सारखाच प्रकार आहे.

याची रचना सर्वप्रथम थेसालीच्या पॉलायडसने केली होती व ऱ्होड्सच्या वेढ्यादरम्यान मॅसेडोनच्या डिमिट्रियस पहिलाअॅथेन्सच्या एपिमाकसने यात सुधारणा केल्या.