Jump to content

हेमांग जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Hemang Joshi (en); हेमांग जोशी (mr); హేమంగ్ జోషి (te); கேமாங் ஜோசி (ta) member of Parliament from Vadodara constituency (en); member of Parliament from Vadodara constituency (en)
हेमांग जोशी 
member of Parliament from Vadodara constituency
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
व्यवसाय
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

हेमांग जोशी हे एक भारतीय राजकारणी आहेत. २०२४ मध्ये ते वडोदरा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचे सदस्य आहेत.[] ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत.[][] भारताच्या २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जशपालसिंह महेंद्रसिंह पडियार यांचा ५,८२,१२६ मतांनी पराभव केला.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b "Election Commission of India". भारतीय निवडणूक आयोग. 5 June 2024 रोजी पाहिले.
  2. ^ "BJP's Hemang Joshi, the youngest candidate in Gujarat, aims for 10 lakh vote margin in Vadodara". टाइम्स ऑफ इंडिया. 5 June 2024 रोजी पाहिले.
  3. ^ "Dr. Hemang Joshi, BJP candidate bio: Assets, Total Income, Liabilities, Criminal Cases and other details". द हिंदू. 5 June 2024 रोजी पाहिले.