हेन्री कॅव्हेन्डिश
Jump to navigation
Jump to search
हेन्री कॅव्हेन्डिश | |
![]() कॅव्हेन्डिशचे रेखाचित्र आणि सही | |
जन्म | ऑक्टोबर १०, १७३१ नीस, फ्रान्स ![]() |
मृत्यू | फेब्रुवारी २४, १८१० |
निवासस्थान | ![]() |
राष्ट्रीयत्व | ![]() |
कार्यक्षेत्र | रसायनशास्त्र भौतिकशास्त्र |
प्रशिक्षण | केंब्रिज विद्यापीठ |
ख्याती | हायड्रोजनचा शोध |
हेन्री कॅव्हेंडिश हा एक ब्रिटिश शास्त्रज्ञ होता. कॅव्हेंडिशला रॉयल सोसायटीचा फेलो हा मान दिला गेला होता. कॅव्हेंडिश मुख्यत्वे त्याच्या हायड्रोजनच्या शोधासाठी ओळखला जातो. त्याच्या रसायनशास्त्रातील कामाबरोबरच "पृथ्वीची घनता शोधणारा पहिला शास्त्रज्ञ" म्हणूनही तो प्रसिद्ध आहे. नंतर त्याच्या ह्या कामाचा उपयोग पृथ्वीचा भार आणि "गुरुत्वाकर्षणाचा अचल" (gravitational constant) यांचे अचूक प्रमाण शोधण्यासाठीही केला गेला.