हेन्री फोर्ड दुसरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हेन्री फोर्ड दुसरा (४ सप्टेंबर, १९१७:डीट्रॉइट, मिशिगन, अमेरिका - २९ सप्टेंबर, १९८७:डीट्रॉइट, मिशिगन) हा अमेरिकन उद्योगपती होता.

हा एड्सेल फोर्डचा सगळ्यात मोठा मुलगा आणि हेन्री फोर्डचा नातू होता.