Jump to content

हॅरी ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हेन्री विल्यम हॅरी ली (२६ ऑक्टोबर, इ.स. १८९० - २१ एप्रिल, इ.स. १९८१) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून एक कसोटी सामना खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. हा उजव्या हाताने फलंदाजी तसेच ऑफ-ब्रेक आणि मंद-मध्यमगती गोलंदाजी करीत असे.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.