हॅरी मार्टिन्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हॅरी मार्टिन्सन (६ मे, इ.स. १९०४:जामशोग, स्वीडन - ११ फेब्रुवारी, इ.स. १९७८) हे स्वीडिश लेखक होते. त्यांनी लहान मुलांच्या पुस्तकांसाठी चित्रेही काढली. यांचे पूर्वाश्रमीचे आडनाव मार्टमन होते.