हॅमिल्टन काउंटी (न्यू यॉर्क)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हॅमिल्टन काउंटी न्यायालय

हॅमिल्टन काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र लेक प्लेझंट येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५,१०७ इतकी होती. ही काउंटी न्यू यॉर्क राज्यातील सगळ्यात कमी लोकसंख्या असलेली काउंटी आहे.[२]

हॅमिल्टन काउंटीची रचना १८१६ मध्ये झाली परंतु प्रशासनाची सुरुवात १८४७मध्ये झाली.[३] या काउंटीला अमेरिकेचे पहिले वित्तसचिव अलेक्झांडर हॅमिल्टन यांचे नाव दिलेले आहे.[४]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Hamilton County, New York". United States Census Bureau. January 3, 2022 रोजी पाहिले.
  3. ^ "New York: Individual County Chronologies". New York Atlas of Historical County Boundaries. The Newberry Library. 2008. Archived from the original on April 10, 2015. January 9, 2015 रोजी पाहिले.
  4. ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. Govt. Print. Off. pp. 147.