Jump to content

हॅना सुशोत्स्का

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हॅना सुशोत्स्का (३ एप्रिल, १९४६ - ) या पोलंडच्या भूतपूर्व पंतप्रधान आहेत. या ८ जुलै, १९९२ ते २६ ऑक्टोबर, १९९३ पर्यंत सत्तेवर होत्या