हूगळी नदी
Appearance
(हुगली नदी या पानावरून पुनर्निर्देशित)
हुगळी (Hooghly) नदी ही पश्चिम बंगाल राज्यातून जाणारी गंगानदीची एक शाखा नदी आहे. कोलकाता शहर या नदीवर आहे. दामोदर आणि रूपनारायण या हुगळीच्या महत्त्वाच्या उपनद्या आहेत. ही नदी पश्चिम बंगालमधून वाहत बंगालच्या उपसागराला मिळते. हुगळीत मिसळणाऱ्या प्रमुख आणि लहान नद्यांमध्ये उत्तरेला अजय, फाल्गु, जलंगी आणि चुर्णी आणि दक्षिणेला रुपनारायण, मयूरक्षी, दामोदर आणि हळदी यांचा समावेश होतो. हुगलीच्या काठावर उभी असलेली प्रमुख शहरे म्हणजे बहरामपूर, कल्याणी, त्रिबेणी, सप्तग्राम, बांदेल, हुगली, चंदननगर, श्रीरामपूर, बराकपूर, रिश्रा, कोननगर, उत्तरपारा, टिटागड, कमरहाटी, आगरपारा, उलराहनगर, कोलकाता, उलराह, बराह नगर ही आहेत.[१]
संदर्भ
[संपादन]- ^ "District". Voiceofbengal.com. 11 November 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 May 2012 रोजी पाहिले.