हीला काउंटी, ॲरिझोना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चित्र:Flag of Gila County, Arizona.svg
हीला काउंटीची अधिकृत मुद्रा

हीला काउंटी ही अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील १५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र ग्लोब येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५३,२७२ इतकी होती.[२]

हीला काउंटी पेसन नगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीमध्ये फोर्ट अपाचे आरक्षण तसेच सान कार्लोस आरक्षण या अमेरिकेच्या मूळच्या रहिवाशांसाठी आरक्षित ठेवलेला प्रदेश आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. September 27, 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on May 31, 2011. June 7, 2011 रोजी पाहिले.