हिरो हीरालाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हीरो हीरालाल (हिंदी चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)
हीरो हीरालाल
दिग्दर्शन केतन मेहता
प्रमुख कलाकार
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १९८८


हीरो हीरालाल हा इ.स. १९८८ साली पडद्यावर झळकलेला एक हिंदी भाषेतील चित्रपट आहे. केतन मेहता याने दिग्दर्शिलेल्या या चित्रपटामध्ये नसीरुद्दीन शाह, संजना कपूर यांनी अभिनय केला होता.

बाह्य दुवे[संपादन]