हिल्टन चेन्नई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हिल्टन चेन्नई हे 5 स्टार आराम हॉटेल भारतातील चेन्नईतील एक्काडूठंगळ येथे 124/1, 100 फिट रोड रिंग रोड मध्ये आहे. हे गुईनदी मध्ये ओल्यंपिय टेक्नॉलोंजी पार्क आणि काठीपारा जंक्शन जवळ आहे. अंदाजित गुंतवणूक 4000 मील्लियन करून इंडो साराकेनिक पद्दतीने बांधलेले आहे. ही हिल्टन ची भारतातील 4 थी मालमत्ता आहे. हिल्टन (जनकपुरी), हिल्टन गार्डन इन (साकेत), दोन्ही न्यू दिल्ली येथील आणि हिल्टन मुंबई इंटरनॅशनल एयरपोर्ट या अगोदरच्या ![१] दि. 28 2 2011 रोजी या हॉटेलचे इंडियन ओवर्सीस बँकेचे चेअरमन आणि मॅनिजिंग डायरेक्टर एम. नरेंद्र यांचे हस्ते या हॉटेलचे उद्घाटन झाले. [२] याचे व्यवस्थापन हिल्टन हॉटेल्स & रेसोर्ट्स कडे आहे. एमपी हॉटेल्स हे मालक आहेत.

हॉटेल[संपादन]

हिल्टन चेन्नई या हॉटेलचे बांधकाम 9 मजल्याचे आहे.या इमारतीचा आराखडा आणि बांधकाम विमबेरले अल्लिसोन टोंग & गू या वास्तु विशारदाणी केलेले आहे. यात 204 खोल्या आहेत त्यात 2 एक्झिक्युटिव सुट्स, 16 जुनीयर सुट्स, 7 हिल्टन डिलक्स सुट्स,58 हिल्टन एक्झिक्युटिव खोल्या, 121 हिल्टन किंग गेस्ट खोल्या, असा समावेश आहे. हॉटेलमधील आतील देखाव्याचा आराखडा हाँग काँग येथील विल्सन आणि अस्सोसीएट चे दिलेओणर्डो आणि डल्लास यानी केला होता. येथे 5 खान पान व्यवस्था आहेत. [३]

 1. आयना (समकालीन भारतीय रिसॉर्ट)
 2. विंटेज बँक ( राज पददतीची वाइन आणि चीज बार.)
 3. कयू बार ( टेरेस उपहार ग्रह)
 4. वास्को ( तिसर्‍या मजल्यावर पूर्ण दिवस उपहार ग्रह आणि सर्व साधनसह स्वयंपाक ग्रह.)
 5. एस्ट ( तळ मजल्यावर उपहार ग्रह.) [४]

आधुनिक ऑडिओ विजुयल तांत्रिक साधनासह पहिल्या मजल्यावर 445एम 2 बालरूम, दोन सभाग्रह, आणि कमिटी सभाग्रह आहेत. बालरूम की जे हिल्टन ग्रँड बालरूम या नावाने ओळखले जाते त्याच्या छताची ऊंची 4.8 मीटर आहे आणि ते साधारण 750 मानसे समाऊन घेऊ शकते. [५]

दरवाज्याच्या बाहेरील छत 15 फुट x 80फुट (25 मी) आहे. भन्नाट असी पोहण्याच्या तलावाची रचना आहे की पाहुणे पोहता पोहता मांडी घालून एकटक शहराचे अवलोकन करू शकतात. वस्तूशिल्प भारतीय संस्कृतीचे सिल्प कलेचा या हॉटेलचे बाहेरील आराखड्यात समावेश केलेला होता. त्याला कमानी, कोपरे होते. त्या वास्तु शिल्पात ऐतिहाशिक आठवणींना उजाळा मिळंत होता. एसआरएसएस या वास्तु सिल्पकाराची या हॉटेलचा नवीन आराखडा तयार करण्यासाठी नेमणूक केली. नवीन आराखड्यात पालीश केलेले ग्रेनाइट, इ. चा विचार झाला.अंतर्गत देखावा आराखडा दिलेओणर्डो होस्पिटलिटी आरेखन यांनी केले होते. [६]

सुविधा आणि सेवा[संपादन]

व्यवसाइक, नियमित शरीर स्वास्थ्य सांभाळणारे, कुटुंबाबरोबर वेल खर्च करणारे, यासाठी त्यांना हव्या असणार्‍या सर्व गरजा हिल्टन चेन्नई पुरविते, तुमचे इच्छेप्रमाणे सुविधा आणि जास्त !

व्यवसायाच्या सोयीसाठी

ऑडिओ / विजुयल ईक्विपमेंट रेंटल, व्यवसाय केंद्र, फॅक्स, सभाग्रह,फोटो कॉपी सेवा, प्रिंटर.

कुटुंब आराम आणि सुविधा

उपहार ग्रह, आराम खुर्ची शीवाय

सामान कोठार, चर्चा टेबल, एलेवटोर्स, विदेशी चलन विनिमय, भेट वस्तु शॉप, धोबी / नोकर, अंतर्गत प्रवास सुविधा, रूम सेवा, फिटनेस रूम, साइट सीइंग , इ सेवा सुविधा हिल्टन चेन्नई हॉटेल देते.

संदर्भ[संपादन]

 1. ^ "हिल्टन चेन्नई हॉटेल आजपासून खुले झाले" (इंग्लिश मजकूर). फायनानशिअल एकसप्रेस. फेब २८ २०११. १४ जुलै २०१५ रोजी पाहिले. 
 2. ^ "एमपी युनीवेल्स हॉटेल चेन्नई हॉटेल" (इंग्लिश मजकूर). द हिंदू.कॉम. २६ फेब. २०१५. १४ जुलै २०१५ रोजी पाहिले. 
 3. ^ "हिल्टन चेन्नई वैशिष्ट्ये" (इंग्लिश मजकूर). क्लिअरट्रिप.कॉम. १४ जुलै २०१५ रोजी पाहिले. 
 4. ^ "हिल्टन चेन्नई रिव्युव् - अ चिक कोकून in चेन्नई 'स बैकयार्ड" (इंग्लिश मजकूर). द हिन्दू बिज़नेस लाइन. २६ फेब. २०१५. १४ जुलै २०१५ रोजी पाहिले. 
 5. ^ "हॉटेल चेक: हिल्टन चेन्नई" (इंग्लिश मजकूर). बिज़नेस ट्राव्लर .एशिया. २३ ऑगस्ट २०११. १४ जुलै २०१५ रोजी पाहिले. 
 6. ^ "हिल्टन हॉटेल चेन्नई" (इंग्लिश मजकूर). एस आर एस एस ए. २३ ऑगस्ट २०११. १४ जुलै २०१५ रोजी पाहिले.