हिरकणी माध्यमिक विद्यालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सह्याद्रीच्या कुशीत वसलेली विकासवेडी आदर्शगाव गावडेवाडीने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात वेगाने प्रगती केली. अशा गावात १९९४ साली ग्रामस्थांनी श्री.दत्तगुरू शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून हिरकणी विद्यालयाचे रोपटे लावले. गावाच्या इतिहासात चिरस्थायी मांगल्याचे काम आपण सर्वांनी हातभार लावल्याने साकार होत आहे . सुंदर कलाकृती निर्माण होऊ पाहणे, दर्जेदार शिक्षण देऊन भविष्याची उज्वल नव्या वाट दाखविण्यासाठी या विद्यालयाची उभारणी केली. या उभारणीत विविध संस्था, ग्रामस्थांचे फार योगदान आहे .संस्थापक अध्यक्ष श्री. शंकरराव पिंपळे आण्णा व सर्व संचालकांचे मार्गदर्शन यामुळे विद्यालयाने यशाची उत्तुंग भरारी घेतली असून आपल्या स्नेहामुळे हे कार्य करण्यास नक्कीच प्रेरणा मिळेल.

हिरकणी विद्यालयाची वैशिष्ठे[संपादन]

• मुलींच्या शिक्षणास प्राधान्य • आर्थिक दुर्बल विद्यार्थ्याना मोफत शिक्षण • अनुभवी प्रशिक्षित शिक्षक वृंद • मुबलक शैक्षणिक साहित्य / प्रयोगशाळा / संदर्भ ग्रंथालय • अनेक देशी परदेशी व्यक्ती, संस्थांच्या भेटी • वाय.फाय सुविधेसह अद्ययावत संगणक प्रयोगशाळा • इ लर्निंग व इंटरनेट सुविधा • विध्यार्थ्याना वैयक्तिक मार्गदर्शन • प्रशस्त क्रीडांगण, परदेशी व्यक्तींशी इ मेलद्वारे संवाद • गुणवत्ता वाढीसाठी ज्यादा तासिका, साप्ताहिक चाचणी, सराव • विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ भरघोस कायमस्वरूपी बक्षिस योजना • ग्रामस्थ व पुणे, मुंबईकरांचे भरीव आर्थिक सहकार्य • आदर्शगाव संकल्पनेतील शैक्षणिक परिपुर्तता • प्रशस्थ नवीन इमारत बांधकाम वाटचाल आय बी टी विभागवार परिचय मुलभूत तंत्रज्ञानाची ओळख (आय.बी.टी.) Introduction to Basic Technology ( IBT ) विद्यार्थ्यांचा आवडता दिवस आणि आवडता विषय संक्षिप्त नाव तेही विद्यार्थ्यांनी दिलेले "टेक्निकल किंवा आय.बी.टी." विद्यालयामध्ये ८ वी ते १० वीचे वर्ग इतर शाळांसारखे चालतातच परंतु २००७-०८ पासून वैशिष्ट्य ठरलेले मुलभूत तंत्रज्ञानाची ओळख हा (V1) विषय विद्यार्थ्यांना ८ वी ते १० वी मध्ये शिकवला जातो. हा कोर्स राबवणारी आंबेगाव तालुक्यातील ही पहिली शाळा म्हणून प्रसिद्ध आहे. 'काम करत शिकणे' या मान्यतेवर आधारित कोर्स डॉ. कलबाग, विज्ञान आश्रमचे संस्थापक यांनी तयार केला आणि देशभरातील अनेक विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत. आता तर हा मुख्यविषयांच्या यादीत समाविष्ट करण्यात आला आहे. हा कोर्स मुख्यतः ४ विभागांमध्ये विभागला आहे- १) अभियांत्रिकी २) उर्जा- पर्यावरण ३) शेती- पशुपालन ४) गृह-आरोग्य ३ डी .प्रिंटर I.B.T विभाग परीक्षा

फाली प्रकल्प[संपादन]

मेरिकेतील एफ.ए.बी. (फ्यूचर फॅरर्स ऑफ अमेरिका) येथे सुरुवातीला हा प्रकल्प सुरू झाला आहे आणि आता तो पूर्णपणे अमेरिकेच्या सरकारच्या मालकीचा आहे. या प्रकल्पावर 6 लाखांहून अधिक कर्मचारी काम करत आहेत. त्या आधारावर भारत FALI 2014 पासून सुरू झाले आहे आतापर्यंत महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि आता फालईच्या मोठ्या जिल्ह्यात महाराष्ट्र राज्यातील 46 शाळांत काम करत आहे आणि यावर्षी 2017 पर्यंत आम्ही फॅली गुजरात आणि एमपी यांचे विस्तार करणार फॅली यांनी माजी विश्व बँकांचे सीईओ मिस्टर नॅन्सी बॅरी एफएएलआयचा प्रमुख उद्देश कृषी व्यवसाय आणि आधुनिक ज्ञान आणि 2020 पर्यंत राष्ट्रीय स्तरावरील संस्था स्थापन करण्यासाठी आधुनिक ज्ञान विकसित करणे हा आहे. फॅली कृषी क्षेत्रातील अग्रणी प्रकल्प आहे. जैन इरिगेशन, यूपीएल, बेयर क्रॉप सायन्स आणि इतर अनेक जवळील 70+ कंपन्यांचे शेतीविषयक कॉलेजेसमधील योगदानाचा समावेश आहे. फॅली प्रकल्पाअंतर्गत विद्यार्थ्यांना कृषि विज्ञान आणि तांत्रिक विषयातील शेतीविषयक अध्यापनशास्त्र शिकवितात आणि प्रायोगिक आधार म्हणून अभ्यासात अधिकाधिक कृषि ज्ञान प्राप्त करतात. विद्यार्थी सत्याग्रही शेतकी उद्योगांना प्रगतीशील शेतकरी भेट देत असत आणि नफा व नुकसानाची विद्यार्थ्यांकडून शिकत असलेल्या प्रत्येक वर्षासाठी एक व्यवसाय योजना आणि नवोपक्रम तयार करतात आणि स्पर्धेतील ओगपासून ते गटवाचक विद्यार्थ्यांना जाळगाव संघटन कार्यक्रमासाठी निवडले गेले आहे. जिथे सर्व बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सीईओ आणि विषय विशेषज्ञ या विद्यार्थ्यांना चांगल्या मार्गदर्शक तत्त्वासाठी उपस्थित आहेत. फालई विद्यार्थ्यांनी जमिनीचा नमुना आयडीएम व्यावहारिक उपयोग, हायड्रो फोनिक्स तंत्रज्ञान, आयपीएम आणि बरेच काही ...

(अमेरिकेतील एफएफए (Future Agriculture Leaders Of India) या पद्धतीवर आधारित भारतात पहिल्या ६ शाळा (FALI - भारतातील शेतीतील भविष्याचा नायक) अशा नावाने सुरू झाल्या. त्यातील हिरकणी विद्यालय, गावडेवाडीचे पहिले विद्यालय. जागतिक बँकेच्या संचालिका नॅन्सी मॅडम यांनी ह उपक्रम भारतातील शेतीशी संबधित गोदरेज ॲग्रोवेट महिंद्रा राईस, जैन इरिगेशन जळगाव या कंपन्याच्या मदतीने शाळेत आधुनिक शेती तंत्रज्ञान अभ्यासक्रम सुरू करण्यात आला त्यामुळे विध्यार्थ्यांचा शास्त्रशुद्ध शेतीविषयक माहिती उपलब्ध झाल्याने मुलांना शेतीविषयक आवड निर्माण होत आहे . या उपक्रमअंतर्गत रोपवाटिका भेट, शेतमाल प्रक्रिया उद्योगास भेटी व प्रात्यक्षिक यावर भर देऊन विध्यार्थ्यांना शेतीविषयक अधिक सखोल माहिती मिळते. शेती करताना शारीरिक कष्ट कमी करूनमशागतीसाठी छोट्या छोट्या यंत्रांची निर्मिती करतात, नाव निर्मितीचा आनंद घेतात) अभ्यास साहित्य

!! अभ्यास साहित्य !![संपादन]

मराठी व्याकरण !! संधी संयोग !! संधी !! मराठी म्हणी !! प्रयोग !! समास !! शब्दशः जाणीव !! वाक्याचा प्रकार !! विरामचिन्हे !! अलंकार !!