हिमोढ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हिमनदीने वाहून आणलेल्या गाळास हिमोढ असे म्हणतात.

हे हिमनदीच्या संचयन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे.

हिमोढाचे प्रकार:

१. भू-हिमोढ

२. पार्श्व हिमोढ

३. मध्य हिमोढ

४. अंत्य हिमोढ