हितेश पाटडिया
Appearance
हितेश पाटडिया (जन्म दिनांक अज्ञात:केन्या - हयात) हा
पूर्व आफ्रिकाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९९० आय.सी.सी. चषकात त्याने पूर्व आणि मध्य आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.
याने ५ सामन्यांत ६९ धावा काढल्या आणि ५ बळी घेतले होते.[१]