हितवाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हितवाद हे महाराष्ट्रातील नागपूर शहरातून प्रसिद्ध होणारे इंग्लिश भाषेमधील दैनिक वृत्तपत्र आहे.[१] १९११ मध्ये नागपुरातील स्वातंत्र्यसैनिक गोपाळ कृष्ण गोखले यांनी याची सुरुवात केली होती.[२] १९७८ मध्ये बनवारीलाल पुरोहित यांच्या मालकीच्या "पुरोहित अँड कंपनी" ने ते ताब्यात घेतले. २०११ मध्ये, वर्तमानपत्राने १०० वर्षे पूर्ण केली आणि शताब्दी महोत्सव साजरा केला.

संदर्भ[संपादन]

  1. ^ http://news.hitavadaonline.com/news/index.php?mode=single&page=16&n=8194[permanent dead link]
  2. ^ Kr̥ṣṇamūrti, Nāḍiga (1966). Indian journalism: origin, growth and development of Indian journalism from Asoka to Nehru. University of Mysore. p. 243. OCLC 1086734.