हिगाशीयामा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हिगाशीयामा (ऑक्टोबर २१, इ.स. १६७५ - जानेवारी १६, इ.स. १७१०)हा जपानचा ११३वा सम्राट होता.

त्याने जपानी साम्राज्यावर मे ६, इ.स. १६८७ ते जुलै २७, इ.स. १७०९ या कालावधित राज्य केले. त्याचे व्यक्तिगत नाव (सम्राटपदी जाण्याआधीचे) असाहितो होते.