Jump to content

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हिंदुस्तान एरोनॉटिक्‍स लिमिटेड या पानावरून पुनर्निर्देशित)
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड
प्रकार सार्वजनिक
उद्योग क्षेत्र विमान वहन आणि सैनिकी साधने
स्थापना १९४० (१९६४ मध्ये कंपनीला सध्याचे नाव मिळाले)
मुख्यालय बंगलोर, कर्नाटक, भारत ध्वज भारत
महत्त्वाच्या व्यक्ती आर. के. त्यागी (अध्यक्ष)
उत्पादने वैमानिकी साधने
सैनिकी विमाने
दूरसंचार उपकरणे
महसूली उत्पन्न १३,०६१ कोटी रुपये
कर्मचारी ३३,९९०
संकेतस्थळ हाल-इंडिया.कॉम

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (इंग्लिश: Hindustan Aeronautics Limited- हाल) या कंपनीची स्थापना भारतीय उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी कर्नाटकातील बंगळूर येथे इ.स. १९४० मध्ये केली. हा आता भारत सरकारचा सार्वजनिक उपक्रम आहे, ज्यात प्रामुख्याने लष्करी विमान साधनांची निर्मिती करण्यात येते. या कंपनीचे मुख्यालय बंगलोर येथे आहे. नाशिक, कोरबा, कानपूर, कोरापुट, लखनौ आणि हैदराबाद येथेही हालच्या शाखा आहेत.

बाह्य दुवे

[संपादन]