Jump to content

हिंदुत्व: हिंदू कोण आहे?

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हिंदुत्व: हिंदू कोण आहे? हा ग्रंथ रत्‍नागिरीच्या तुरुंगात असताना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिला.[१][२] यात हिंदुत्वाचा पुरस्कार केलेला असून, 'हिंदू' ह्या शब्दाची खालिल व्याख्या सांगितली आहे:

आसिन्धुसिन्धुपर्यंता यस्य भारतभूमिका।
पितृभूःपुण्यभूश्चैवस वै हिन्दुरितिस्मृतः॥
अर्थ: सिंधू नदीपासून सिंधू सागरापर्यंत पसरलेल्या ह्या भरतभूमीस जो कोणी आपली पितृभू आणि मातृभू मानतो तो हिंदू.[३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "वीर सावरकर: स्वतंत्रता आंदोलन के नायकों के बीच एक हिंदुत्ववादी चेहरा". २५ एप्रिल २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ "Hindutva is not the same as Hinduism said Savarkar". २५ एप्रिल २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ "हिंदुराष्ट्र". २५ एप्रिल २०२१ रोजी पाहिले.

अधिक वाचन[संपादन]

हिंदुत्ववादी लेखक ब.ल. वष्ट यांनी या विषयावर अनेक मराठी पुस्तके लिहिली/संपादित केली आहेत, त्यांपैकी काही ही :-

  • हिंदुत्व : भारतीय राष्ट्राचा मूलाधार
  • हिंदुत्व आणि पोथीनिष्ठ विचारधारा
  • हिंदुत्व : संघ आणि सावरकर