ब.ल. वष्ट
Appearance
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
डॉ. ब.ल. वष्ट हे एक हिंदुत्ववादी मराठी लेखक आहेत.
पुस्तके
[संपादन]- आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यक (अनुवदित, मूळ लेखक - डॉ. रा. द. लेले)
- आयुर्वेद आणि निरामय जीवन
- कामजीवनाचा विकास
- गुरू गोविंदसिंह आणि शिखांच्या इतिहास कथा
- तरुण दिसा खूप जगा
- दोन रहस्यकथा (लघुकथा)
- श्रीगुरुजींचे विचारविश्व
- हिंदुत्व आणि पोथीनिष्ठ विचारधारा
- हिंदुत्व : भारतीय राष्ट्राचा मूलाधार
- हिंदुत्व : संघ आणि सावरकर